Emblem

ग्रामपंचायत भरणे

तालुका - खेड, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र

Grampanchayat Bharane

Maharashtra-Emblem Azaadi-Ka-Amrut-Mahostav Punyashlok_300_Logo
Emblem

ग्रामपंचायत भरणे

सुस्वागतम्!

ग्रामपंचायत भरणे च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

Loading...

कृपया प्रतीक्षा करा...

महत्वाच्या सूचना

ठळक सूचना : घरपट्टी व पाणीपट्टी १५ डिसेंबर पर्यंत 100 % भरणा करा.

CM

मुख्यमंत्री

मा. श्री. देवेंद्र फडणवीस
DCM

उपमुख्यमंत्री

मा. श्री. एकनाथ शिंदे
DCM

उपमुख्यमंत्री

श्रीम. सुनेत्रा अजित पवार
cabinet-minister-gramvikas

मंत्री, ग्रामविकास व
पंचायतराज विभाग

मा. श्री. जयकुमार गोरे
rajyamantri

राज्यमंत्री, ग्रामविकास व
पंचायतराज विभाग

मा. श्री. योगेश कदम
sachiv

प्रधान सचिव, ग्रामविकास व
पंचायतराज विभाग

मा. श्री. एकनाथ डवले
sachiv

मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
ACEO

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. श्री. परिक्षीत यादव
ACEO

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)

मा. श्री. सागर पाटील
BDO

गटविकास अधिकारी

मा. श्री. गणेश मंडलिक
VBDO

सहा. गटविकास अधिकारी

मा. श्री. विजय करपे
vistar-adhikari

विस्तार अधिकारी

मा. श्री. नाथा जामदार पाटील
gramsevak

ग्रामविकास अधिकारी

मा. श्री. प्रशांत राजाराम आग्रे

पुरस्कार व सन्मान

आपल्या गावाच्या विविध क्षेत्रातील मिळालेल्या गौरवांची माहिती

निर्मल ग्राम पुरस्कार - २००९

ग्रामातील स्वच्छता व सुव्यवस्थेसाठी मिळालेले गौरव

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

ग्राम स्वच्छतेसाठी मिळालेले गौरव

महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार

ग्रामातील तंटामुक्त वातावरण आणि शांतीसाठी मिळालेले गौरव

ग्राम भरणे - सर्वसाधारण माहिती

ग्रामपंचायतीतील महसूल गावे

१) भरणे २) भरणे नाका

गावाचे एकूण क्षेत्रफळ

३७६ हेक्टर

एकूण लोकसंख्या

६२३९

एकूण स्त्रिया

३०४५

एकूण पुरुष

३१९४

गावाची एकूण मतदार संख्या

४४७३

एकूण महिला मतदार

२२६३

एकूण पुरुष मतदार

२२१०

गावातील एकूण बचत गट

४९

गावातील एकूण वाडया

११

एकूण अंगणवाडी

०५

गावातील एकूण जि.प.शाळा

०४

गावातील एकूण माध्यमिक शाळा

०१

गावातील एकूण महाविद्यालय

०१

गावातील न.पा.प. योजना

०३

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत

०७

नदी (चोरद नदी)

०१

गावातील मंदिरे (श्री देवी काळकाई मंदिर)

०१

बौद्ध विहार

०१